Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shamal Kamat

Others

4  

Shamal Kamat

Others

माझा महाराष्ट्र

माझा महाराष्ट्र

1 min
27

माझ्या स्वप्नातील महाराष्ट्रअसावा सुंदर

आणि छानकष्ट व मेहनत करणाऱ्या बळीराजाला मिळावा मान

महाराष्ट्रातील सावित्रीच्या लेकींना मिळावे खूप खूप उच्च शिक्षण

अन्याय ,अत्याचार , हुंडाबळीयांपासून व्हावे तिचे सदा रक्षण

माझ्या स्वप्नातील महाराष्ट्रात नसावा धर्म-जातपात

रहावे सर्वांनी प्रेमाने , एकोप्याने आपुलकीची मिळावी सगळ्यांना साथ

चला सर्वांनी मिळून घडवूया आपल्या स्वप्नातील महाराष्ट्र

त्यासाठी करूया काबाडकष्ट वाईट प्रवृत्तींना करून नष्ट

Rate this content
Log in