STORYMIRROR

Savita Kale

Others

3  

Savita Kale

Others

माझा छंद

माझा छंद

1 min
297

आहे जे मनामध्ये

शब्दात बांधणे

शब्द शब्द गुंफुनी

भावना तयात उतरवणे

प्रत्यक्ष न जाता येई

तेथे मन धाव घेई

कवितेच्या रूपाने

स्वर्गच जणू मी नाही

काव्य असे छंद माझा

छंद हा आगळा

रमुनी मी जाई त्यात

आनंद मिळे वेगळा


Rate this content
Log in