STORYMIRROR

Pranjali Lele

Others

3  

Pranjali Lele

Others

माहेर

माहेर

1 min
249


माझ्या माहेरची वाट

जीवा असे त्याची आस,

केव्हा जाईन माहेरी

कंठ येतो हा दाटूनी,

माझ्या माहेरचा मेवा

असे अमृताचा ठेवा,

माझ्या माहेरच्या अंगणी

पडे शीतल चांदणे,

मना मिळे ग विसावा

तेथे येता क्षणभरी,

मला माहेरची ओढ

त्यास नसे दुजी तोड,

वाटे लावूनिया पंख

क्षणी पोचावे माहेरी..


Rate this content
Log in