STORYMIRROR

AnjalI Butley

Others

4  

AnjalI Butley

Others

मागे वळुन पाहाता

मागे वळुन पाहाता

1 min
104

मागे वळुन पाहता 

सदैव आनंद लहरी उठे मनात...


उंदडाया असे भरपुर वेळ

नसे कोणाची सारखी भुणभूण...


मनात आल

पटकन केल...


हवे काही असल्यास

भोंगाड पसरल...


नाही वाटली कशाची लाज

जवळ जे होत त्यातच होतो खूप खुश...


Rate this content
Log in