Love at first swipe
Love at first swipe
1 min
516
डोळ्यांच्या कॅमेरातून
टिपले तुझे क्षणचित्र
हृदयाने केले डाऊनलोड
मनानेही केला मेसेज
मेंदूने तुला केले लाईक
स्तब्ध भावनेनी दिली कमेंट
हृदयाच्या दोन्ही कप्प्यांनी
मी तुझी झाली तेव्हापासून
वाढलं माझं स्टेटस
व्हाट्सअपच्या प्रोफाईलवर
लावली तुझी डीपी
तेव्हापासून वाढला माझा बीपी
एफबीच्या प्रोफाइल पीकवर
तुझा माझा फोटो
तू दाखव मला दिल्लीचा
टेम्पल लोटो
तुझी चर्चा इंटरनेटवर
ऐकून ऐकून आला वीट
चल दोघे करु ट्विट
