STORYMIRROR

Savita Kale

Others

4  

Savita Kale

Others

लॉकडाऊन डायरी

लॉकडाऊन डायरी

1 min
284

रोजच असावा रविवार

वाटत होते मला

क्षण हा येण्यासाठी

भारत लॉकडाऊन झाला


रामायण, महाभारत आता

एकत्र बसून पाहतो

अध्यात्माचे वारे पुन्हा

वाहताना बघतो


बालपणीच्या आठवणीला

मिळतो उजाळा

घरच्यांच्या सोबतीने

जातो कंटाळा


साहित्याला गुण द्या
लॉग इन