STORYMIRROR

Savita Kale

Others

3  

Savita Kale

Others

लॉकडाऊन डायरी - दिवा

लॉकडाऊन डायरी - दिवा

1 min
261

अंधःकार नष्ट करण्यासाठी

दिव्याची ज्योत हवी

कोरोनावर मात करण्यासाठी

साथ सरकारला आपली हवी


कोरोनाचा राक्षस जाळण्या

आम्ही सारे आहोत तयार

दिवा दारी लावण्याचा

केला आम्ही निर्धार


दिव्याच्या तेजाने

लहरी अशा उठतील

कोरोनाच्या घट्ट अशा

साखळ्या त्या तुटतील


अंधश्रद्धा नव्हे तर

यातही विज्ञान आहे

दिवा दारी लावून

साथ मी देणार आहे


Rate this content
Log in