STORYMIRROR
लेखणीचे पंख
लेखणीचे पंख
Rucha Rucha
Others
3
-
Originality :
3.0★
by 1 user
-
-
Language :
3.0★
by 1 user
-
Cover design :
3.0★
by 1 user
Rucha Rucha
Others
3
-
Originality :
3.0★
by 1 user
-
-
Language :
3.0★
by 1 user
-
Cover design :
3.0★
by 1 user
लेखणीचे पंख
लेखणीचे पंख
लेखणीचे करुनी पंख
शब्दांच्या आकाशी मी उडते
जोडूनी शब्दांना एकत्र
कवितांचे जाळे मी विणते।।
भावनांना माझ्या या
जणू मधूकण च मी पाजते
कल्पनेचे भिज रुजवुनी
खट्याळ तरीही मी लाजते।
More marathi poem from Rucha Rucha
Download StoryMirror App