STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Others

4  

akshata alias shubhada Tirodkar

Others

लेखणी

लेखणी

1 min
444

चौदा वर्षा पूर्वी लेखनाला सुरुवात केली ...

तुटकतुटक शब्द जुळून लेखणी उजळू लागली ....

काही वर्तमानपत्रात झापली ...

काही स्पर्धेमध्ये पाठवली ....

प्रतिसाद मिळाला पण मनाला नाही एवढा भावला तरी ....

मनी इच्छा होती झळकावे नाव लेखक म्हूणन कधीतरी ...

सुदैवाने भेट झाली स्टोरीमिरर शी ..

मग मी नव्या दमाने सुरुवात केली पटदिशी ....

एक एक नवीन लिखाण करत गेले ...

लाईक्स कंमेंट्स पाहून मन भरून आले ..

त्या दिवशी ई-मेल आला स्टोरी मिरर कडून ....

"यू कॅन बिकम नेक्स्ट ऍडमायर रायटर "

मेल वाचून झाले मला आकाश ठेंगणे ....

यू कॅन मध्ये सगळे मिळवले ....

असे माझे स्वप्न सत्यात उतरले ...


साहित्याला गुण द्या
लॉग इन