लेक...
लेक...
1 min
408
गर्वाने आहे फुगली छाती
लेक तू माझी धन्य आहेस...
हो तू विश्वविजेती उद्याची
भविष्याची मूहुर्तमेढ आहेस...
