लढाई करोनाची
लढाई करोनाची
1 min
23.5K
बाहेर जाताना, तोंडाला लावा मास्क!
मिळुन सर्व आपण करूया करोनाचा नायनाट!!
नियमित साबणाने तोंड, हात आणि पाय धुणे!
म्हणजे करोना मुक्त होणे!!
वाढऊया आपली रोगप्रतिकारशक्ती!
मनोधैर्यासाठी करूया आपल्या देवांची भक्ती!!
सोशल डिस्टन्सिंग पाळूया!
करोनाला सुसाट पळऊया!!
करा लौकडाऊन आपल्याच मनाला!
वाचा स्वतः,आणि वाचवा दुसऱ्याला!!
स्वयंसैनिक बनूनि , वाचऊया देशाला!
क्षय देऊया करोनाच्या लढाईला!!
करोनाची हार , देशाचा विजय!
हाच असावा सर्वांचा निशचय!
