STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

लाल फळे

लाल फळे

1 min
221

*लाल लाल ही फळे*

*सजलेत मस्त हे मळे*.....


*झाड आहे हे हिरवेगार*

*फळे दिसतात चमकदार*.....


*फळे झाडाला लगडलेली*

*पानांनी फळे दिसती सजलेली*...


*वृक्षाच्या बाजूला गवत देखणे*

*रात्रीस पडते पानांवर शुभ्र चांदणे*....


*भर उन्हात नवी चकाकी पानाला*

*सोनेरी प्रकाशाचा साज फळाला*...


*लाल लाल टपोरी फळे खाऊया*

*वृक्षाच्या छायेत आपण खेळूया*...


*वृक्षाची आहे ही शीतल छाया*

*जशी माऊलीची बाळावर माया*...


Rate this content
Log in