STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

लाजते कशी...

लाजते कशी...

1 min
418

तू गालात लाजते कशी 

मी डोकून बघत होतो... 

तुझे लाल गाल पाहून 

मी स्मितात हसत होतो... 


Rate this content
Log in