लाज का आहे नाही...
लाज का आहे नाही...
1 min
420
लाज कपड्यांची का आहे
लाज बोलण्याची का आहे
लाज दुष्कृत्यांची का नाही आहे
लाज शरमेची का नाही आहे
लाज ऐकून घेण्याची का आहे
लाज मानापमानाची का आहे
लाज विश्वासघाताची का नाही आहे
लाज दहशतीची का नाही आहे
