STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Others

3  

akshata alias shubhada Tirodkar

Others

लाॅकडाउन

लाॅकडाउन

1 min
268

एक दिवसाचा संप पाहिला

एक दिवसाचा बंद अनुभवला

पाॅवर शटडाऊन काही तासांसाठीही जाणवला...

कोरोनाच्या नादात नव्या शब्दाचा भडिमारही झाला...

लाॅकडाऊन सर्तकतेचा इशारा, पूर्ण देश लाॅक झाला...


नाही कुठे फिरणे फक्त घरात बंदीस्त राहणे...

रस्तेही पडले फिके नाही कोणी तिकडे...

बाजारपेठही ठप्प...

जसं सगळ्यांचं जीवन झालंय गप्प...


एका व्हायरसने एवढी परिस्थिती निर्माण केली...

त्यांच्यावर मात म्हणून लाॅकडाऊनची संकल्पना चांगली...

लाॅकडाउन पाच अक्षरी शब्दाने देश मात्र थंडावले...


Rate this content
Log in