STORYMIRROR

Kirti Borkar

Others

3  

Kirti Borkar

Others

लाडकी लेक

लाडकी लेक

1 min
224

तुझ्यात रमून जाऊ दे

दुःख सारे विसरून

आयुष्याचं सार समजू दे

तुझ्यासोबत राहून।।


आपलं बनवुन ठेव

तुझ्यासोबत खेळून

खळखळून हसू दे 

तुझ्या हसण्यातून।।


प्रेमळ भाषा बोलू दे

तुझ्या गोड बोलण्यातून

अशीच राहू दे मला 

खूप तुझ्यामध्ये रमून।।



Rate this content
Log in