STORYMIRROR

Manisha Potdar

Others

2  

Manisha Potdar

Others

लाडका पाऊस

लाडका पाऊस

1 min
405

सारं झालं रे ओलंचिंब

बिलगु नको रे दुखतंय अंग

लाड झाले, कौतुक झाले

बदल तुझा आता रंग

सारं झालं रे ओलंचिंब


झालास तु रे मोठा आता

थांबून घे रे थोडा आता

श्रावण पाळ्या दाखव आता

दाखव आता उबेचा रंग

बिलगु नको रे दुखतंय अंग

सारं झालं रे ओलंचिंब


साहित्याला गुण द्या
लॉग इन