लाभ!
लाभ!
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
21
असे छंद असावे
पाहून लाभ घ्यावे
असे ध्यास घ्यावे
शब्द रुपी वेल बनावे!
प्रयत्न करावे लागले
तरी भान हरपावे
नसता व्यर्थच कशाला
वेळ दवडावे!