कवितेला शुभेच्छा
कवितेला शुभेच्छा
1 min
216
कवींच्या कवितेला शुभेच्छा
कवयित्रींच्या काव्याला शुभेच्छा
वारकरीच्या भजनाला शुभेच्छा
कबीरांच्या दोह्याला शुभेच्छा
तमाशातल्या लावणीला शुभेच्छा
नाटकातील पद्याला शुभेच्छा
चित्रपटातील गाण्याला शुभेच्छा
शाहिराच्या पोवाड्याला शुभेच्छा
तुकारामांच्या अभंगाला शुभेच्छा
ज्ञानेश्वरांच्या ओव्याला शुभेच्छा
एकनाथांच्या भारुड्याला शुभेच्छा
रामदासांच्या दासबोधाला शुभेच्छा
महात्मा फुलेंच्या अखंडला शुभेच्छा
सावित्रीबाईच्या बावनकशीला शुभेच्छा
काव्य रचणाऱ्या कवीमनाला शुभेच्छा
काव्य वाचणाऱ्या वाचकांना शुभेच्छा
