STORYMIRROR

Dhanraj Gamare

Others

3  

Dhanraj Gamare

Others

कवितेची कहाणी

कवितेची कहाणी

1 min
235

आज सांगतो मी 

तुम्हाला कविता ,

कधी येते तिला 

आपल्याला अडविता .


आज सांगतो मी 

तुम्हाला कविता ,

कधी येते तिला 

आपल्याला लढविता .


आज सांगतो मी 

तुम्हाला कविता ,

कधी येते तिला 

आपल्याला रडविता .


आज सांगतो मी 

तुम्हाला कविता ,

कधी येते तिला 

आपल्याला घडविता .


आज सांगतो मी 

तुम्हाला कविता ,

कधी येते तिला 

आपल्याला हसविता .


आज सांगतो मी 

तुम्हाला कविता ,

कधी येते तिला 

आपल्याला मडविता .


Rate this content
Log in