कविता
कविता
1 min
203
ती कशी असावी पहाता क्षणी मनी बसावी ह्दयी सदा असावी ।
ती कशी असावी पहाता क्षणी कानी ऐकता सदा श्रवणी असावी ॥
ती कशी असावी
ऐकता शब्द भावनी
हृदयातून प्रेम भावना असावी ॥
ती कशी असावी
ऐकता जन प्रबोधनी
लयबद्ध रचना असावी ॥
ती कशी असावी
कवि मनाची मांडणी शब्दरुपी भावनी
स्वतःची ती कविता
असावी ॥
