STORYMIRROR

Dipali Lokhande

Others

3  

Dipali Lokhande

Others

कविता —तो पाऊस

कविता —तो पाऊस

1 min
400


पाऊस आला माझ्या अंगणी

अंगण सारे गेले भिजुनी

थुई थुई नाचू लागले मोरावाणी

आपला पिसारा फुलऊनी

अंगणातील तुळसही गेली

त्याच्या साथीने हर्षुनी

माझेही मन मग झाले

ओले चिंब भिजूनी.



साहित्याला गुण द्या
लॉग इन