कविता म्हणजे काय?
कविता म्हणजे काय?
1 min
3.2K
कविता म्हणजे काय?
काय असते कविता? अहो कविता म्हणजे
त्यात उतरवलेले आपले मनातील विचार
कविता म्हणजे शब्दांची जुळवाजुळव
कविता म्हणजे विचाराचे भांडार,
कागद व शब्दाचा मेळ
पायंडा घालतो तो आपला विचार
ह्या सगळ्यांचे उत्तर म्हणजे
आपले शब्दचं म्हणजे आपली कविता
कवितेतलाअर्थ म्हणजे आपली कविता
ती कधी रोमांचित होते, तर कधी
ती आपल्या हृदयाला भिडते, तर कधी ती
प्रेमाच्या अथांग लाटेवर बहरते,
तर कधी सत्याला पेटवून उठते.
ही माझी कविता असते.
