STORYMIRROR

Arun V Deshpande

Others

4  

Arun V Deshpande

Others

कविता - बांधिलकी

कविता - बांधिलकी

1 min
373

एक व्यक्ती एक माणूस म्हणून

असते जबाबदारी आपली

समाजाप्रती काही करण्याची

जाणीव असली पाहिजे मनात


अ-प्रवृत्ती फोफावत असतात

समाजात भवताली जेव्हा जेव्हा

सजग नागरिक म्हणून असावी

आपली सामाजिक जाणिव जागी


सार्वजनिक जीवन वर्तमानातले

चिंताजनक होते ज्या ज्यावेळी

समस्या सोडवण्याची कळकळ

असावी सामाजिक कार्यकर्त्यांत



Rate this content
Log in