STORYMIRROR

Sunil Khaladkar

Others

3  

Sunil Khaladkar

Others

कुणीतरी हवं..

कुणीतरी हवं..

1 min
369

कुणीतरी हवं असतं,

नेहमी साथ देणारं..

काहीही न बोलता,

मनातलं जाणणारं..


प्रेमाने हात धरून,

डोळ्यात पाहून बोलणारं..

नातं हवं तुझ्या माझ्यासारखं,

ज्या नात्याला काही नाव नसणारं..


Rate this content
Log in