कुणी नाही कुणाचे
कुणी नाही कुणाचे
1 min
517
माझे माझे म्हणू नको तू
ठेव आठवण एकच खास
कुणी नाही कुणाचे अंती
हा एकट्याचाच प्रवास
माझे माझे म्हणू नको तू
ठेव आठवण एकच खास
कुणी नाही कुणाचे अंती
हा एकट्याचाच प्रवास