STORYMIRROR

SWATI WAKTE

Others

3  

SWATI WAKTE

Others

क्षुधा

क्षुधा

1 min
152

पराक्रमी होती हिरकणी

गडावर दूध विकून

करत होती उदरनिर्वाह आणि 

झाला तिला परतण्या उशीर गडावरून 

जीवाची पर्वा न करता

केला गड उतार सूर्यास्तानंतर

क्षुधा तिच्या तान्हुल्याची भागविण्याची तत्परता

शूरतेचा शिवाजी राजांनी केला तिचा सत्कार


Rate this content
Log in