STORYMIRROR

🤩ऋचा lyrics

Others

3  

🤩ऋचा lyrics

Others

कष्ट (चारोळी)

कष्ट (चारोळी)

1 min
421

कष्ट इतके करावेत 

की कष्टाला कुतूहल वाटावे

इतके माझ्यासाठी का बरे

पेटून उठावे?


Rate this content
Log in