STORYMIRROR

Dipali patil

Others

3  

Dipali patil

Others

क्षण

क्षण

1 min
276

क्षण आनंदाचा

लहान असतानाचा

हवे तसें वागा

रोश ना कुणाचा


क्षण आनंदाचा

तारुण्य पणाचा

बेभान मनाचा

भरारी घेण्याचा


क्षण आनंदाचा

जोडीदारा सोबतचा

संसार गाड्याचा

अथक श्रमाचा


क्षण आनंदाचा

लग्न कार्याचा

कर्तव्य साफल्याचा

आशीर्वाद देण्याचा


क्षण आनंदाचा

वृध्दापकाळाचा

सोबतीने साथ देण्याचा

अंत आयुष्याचा


साहित्याला गुण द्या
लॉग इन