STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

कसे सांगू मी आज...

कसे सांगू मी आज...

1 min
607

मनात विचारांचे वावटळ आहे... 

भावनांच्या फासाची मैफल आहे

एक सत्य तुला कसे सांगू मी आज... 

माझ्या मनात भीतीचे कैफिल्य आहे 


सांत्वनाची एक मिठी हवी आहे... 

मला सावरणारे शब्द ऐकायचे आहेत 

येणारे जाणारे क्षणिक क्षण न विसरता... 

फक्त तुझ्यासाठी आठवायचे आहेत 


मला माझ्यासाठी जगता येतील असे... 

तुझ्या सहवासातले त्याग पत्र हवे आहे

मनातले तुला कसे सांगू मी आज... 

मला साथ तुझी कायमची हवी आहे


Rate this content
Log in