Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Sonali Butley-bansal

Others

5.0  

Sonali Butley-bansal

Others

कर्तव्याचे निशाण

कर्तव्याचे निशाण

1 min
227


सुजाणपणाची किरणे अष्टदिशांनी पसरत जातात

वैचारिक प्रगल्भता वाढवत जातात,


 प्रगतीच्या वाटा दाखवत जातात,

न्याय- अन्याय, भले -बुरे ;खरे- खोटे, चांगले -वाईट यांची मीमांसा करू लागतात...


स्वातंत्र्य, समता, बंधुता ,न्याय या स्तंभांना बळकट करण्यासाठी ,

हक्कापेक्षा कर्तव्य बजावण्यात तत्पर होतात....


लोकशाही ची निशाणी दिमाखात मीरवत ,

एकसंध होउन

स्वतः ला अन् देशाला सशक्त करण्यास हातभार लावत जातात. ..


Rate this content
Log in