STORYMIRROR

Savita Kale

Others

4  

Savita Kale

Others

करोना रोखू या

करोना रोखू या

1 min
902

राहू या घरीच

रोखूया संक्रमण

मिळेल सर्वांना

सुंदर मग जीवन


होऊदे नुकसान आर्थिक

जीव काही स्वस्त नाही

कुटुंबाला देऊ वेळ

सुखाला मग अस्त नाही


स्वच्छतेच्या सवयी

पुन्हा अंगी लावू

कोण कुठला करोना

वाट त्याची लावू


साहित्याला गुण द्या
लॉग इन