STORYMIRROR

Prashant Tribhuwan

Others

3  

Prashant Tribhuwan

Others

क्रिकेट

क्रिकेट

1 min
536


जिथे पहावे तिथे आज

एकच लागलेले वेड

क्रिकेट च्या नादात 

होताय माणसात तेढ


कोण कोणत्या टीम चा

यावर मतभेद होतात

आपण सारे भारतीय

हे देखील विसरून जातात


क्षणिक खेळासाठी सारे

लावतात आपली कमाई सारी

उपाशी पोटी झोपी जातात

बायको - मुले घरी


कोण यांना सांगेल आता

देशभक्ती कशी असावी

खेळ खेळताना जीवनी

आपुलकी नेहमी भासावी


साहित्याला गुण द्या
लॉग इन