STORYMIRROR

Urmi Hemashree Gharat

Others

3  

Urmi Hemashree Gharat

Others

क्रिकेट

क्रिकेट

1 min
292


बँट बाँल हाती घेऊन

जो तो खेळतो क्रिकेट

प्रत्येकाला वाटत असते

आपणही घेऊ विकेट


संघ भारताचा खेळता मैदानी

कामधाम सोडुन सारे

मँच पाहती चाकरमनी

रोमरोमात शिरती विजयाचे वारे


कितीही कसेही केवळ

आपलाच संघ जिंकावा

प्रतिस्पर्धी संघाचा खेळाडु

सदैव बादच व्हावा


जल्लोष चौकार षटकारांचा

ऊत्साहाने साजरा करावा

एक एक धाव घेऊन

प्रत्येक डाव मानाने जिंकावा


साहित्याला गुण द्या
लॉग इन