STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

2  

Tukaram Biradar

Others

क्रांतीसुर्य

क्रांतीसुर्य

1 min
178

उगम झाला नव्या क्रांतीसुर्याचा,

नव उदय झाला शिक्षण कतीचा,

अनिष्ट परंपरा वर केला प्रहार,

 म. फुले आहेत बहू झुंजार,

 माता विमलाबाई बहू भाग्यवान,

आणि पिता गोविंदराव बहू पुण्यवान,

पोटी पुत्र जन्माला ,

 किर्ती पसरली विश्वात दैदिप्यमान....... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन