कोशिश
कोशिश
1 min
91
जीवनात चांगला माणूस
बनण्यासाठी,,,
वाईट रस्त्यावर असलेल्या
माणसाला,,,
चांगल्या मार्गावर आणण्याची
कोशिश करावी,,,
तेव्हा तो माणूस चांगलं बनतो,,
