कोरोनाग्रस्त
कोरोनाग्रस्त

1 min

193
पूर्ण जगभरात झाले आहे कोरोनाग्रस्त,
असा वाटायला लागलं जगाचा होतो कि काय अस्त,
लोकडाऊनमुळे पोलिसांना
सारखी घालावी लागत आहे गस्त,
डॉक्टर आणि नर्स याना अहोरात्र काम करून
झाले आहेत त्रस्त आणि त्रस्त,
या कोरोनाच्या विळख्यामुळे काय राहिलाय स्वस्त,
पण काही लोक बिघडवत आहेत शिस्त,
या गोष्टीमुळे आपण का होतायत चिंताग्रस्त,
घरात बसून राहा हेच सांगणे आहे रास्त ||