STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

कोरोना

कोरोना

1 min
291

Happy birthday ची भावपूर्ण श्रद्धांजली ने घेतली,

स्फोट झालाय आज वात होती पेटली,

गेल्यावर्षी येणार होता सर्वशक्तिमान पाहुणी,

पण कोर्टाने पसरले होते एव्हाना,

यावर्षीही निवडणुकीसाठी सज्ज राज्य पाच,

जवळ आल्या निवडणुका सुरू झाला नंगानाच, 

 होऊन गेल्यावर जनतेची आठवण आली,

तीच रटाळ आकाशवाणी जनता आता बोर झाली,

 कुणी तडफडत होते त्यांचा जीव वाचवण्यासाठी,

कुणी धडपडत होते परत खेचण्यासाठी,

आॅक्सिजन, इन्जेक्शन आणि बंडही इथे मिळत नाही,

 गलिच्छ राजकारण नको इथे त्यांना कसं कळत नाही,

इतके सारे भोगुनही भोग काही सरत नाही,

 प्रेतं जाळायला एवढी 

अख्य्खी रात्र पुुरत नाही,

डाॅक्टर आणि नर्सेस आमचेे काम करुन थकले,

पोलिसांचे खांदेेेेही वाढत्यया ओझ्याने वाकले..... 


Rate this content
Log in