STORYMIRROR

Gautam Jagtap

Others

4  

Gautam Jagtap

Others

कोरोना मुळे वाईट दशा

कोरोना मुळे वाईट दशा

1 min
107

कोरोनाची महाभयंकर साथ आली|

कोलमडल्या सारखी अवस्था झाली||


अस्थाव्यस्त झाली दुनिया सारी|

जगण्यासाठी फक्त उपाय घरी||


सर्दी झाली खोकला आला होते कालवाकालव|

कोरोना वाईट रोग, जगात पसरलं त्याच नांव||


जगात सर्वत्र टप्प पडली कामे|

फक्त डोळ्यापुढे दिसत आहेत कोरोनाचे कारनामे||


कोरोना काय ज्याचं जातं त्यालाच कळतं|

म्हणुन सुरक्षित रहा घरात||


ज्ञानी बना खुप पुस्तक वाचा|

पाय वळवळ करत असतील तर थोडे नाचा||


ह्या काळात असे काम करा जे निसर्गाला मान्य आहेत|

झाडे लावा,पण त्यांना कायमचं जगवायला शिकलं पाहिजेत||


आपण निसर्गाशी प्रेम करा, त्याचा अपमान करू नका|

जगणं काय आहे हे निसर्गा कडुन शिका||


निसर्गच कोरोनाला हटवु शकतो |

म्हणुन सगळ्यांनी धिर धरा निसर्ग हे दृश्य बदलू शकतो||


कोरोना मुळे आपली वाईट दशा होणार नाही|

गरिबाची झोळी कधी खाली होणार नाही||


फक्त काळजी घ्या आपली स्व:ताची आणि निसर्गाची|

नका बाळगु भिती महाभयंकर कोरोनाची||


Rate this content
Log in