Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Dr.GAURI NIRKHEE

Others


3  

Dr.GAURI NIRKHEE

Others


कोरोना काव्य

कोरोना काव्य

2 mins 354 2 mins 354

##LOCKDAWN च कोडं कस सोडवायचं

तारीख पे तारीख म्हणत 

र्मागस्थ व्हायच👍👍

CORONA(COVID19) तू जितका जीवघेणा विषाणू....

तेवढाच वाढविलास तू विश्वातील सहिष्णु..🙏🙏

    ##CORONA(COVID 19)तू म्हणजे मानवाच्या चूकांना देवाने दिलेली शिक्षा.....

आता विश्वातील मनुष्य करतोय आपल्या च चूकांची समीक्षा...

   LOCKDAWN च्या काळात आम्ही स्त्रियांनी घरपणं जपलं...

आजी आणि आईप्रमाणे च संस्कारांना पूढील पिढीत रुजवलं..🙏🙏

   दूरावलेली नाती आणिक घट्ट झाली....

    नात्यांनाही जरा प्रेमाची ऊब मिळाली....

मैत्री असो वा नातीगोती सर्वांचेच महत्त्व गेले समजावून....

अशाश्वत जीवनात मानवता,र्कम आणि मैत्री यासम शाश्वत नाही हे दिलेस पटवून...

  परदेशी बाबू CORONA (COVID_19)तू आहेस आमच्या नावडत्या देशाचा....

  मूळात तू आमच्या च नावडीचा...😄😅

 क्रोध होतोय अनावर आता तुझ्यावरचा...

 कारण तू तर आहेस त्या क्रूर चीनचा..

 क्रोध येतोय समाजातील नकारार्थी मानसिकतेचा आणि नको त्या राजकारणाचा.....😡😡

 जिथे कशाचीच ददाद नाही त्यांना तूझ्या मुळे होणाऱ्या परिणामांच्या झळा जास्त पोहचणार नाहीत!

गरजवंताला तूझ्या असण्याने कमीतकमी दोन घास सहज भेटत आहेत.....!!

मानवासाठी च मानव आज झटतो आहे...

CORONA (COVID 19) तू घराला घरपणं देणारा ठरलास जरी...

तूझ्या मुळे झालेली अपरिमित हानी...हाकनाक गेलेले मनुष्यांचे बळी.....मी कधीच विसरणार नाही....

 वाईटातून चांगले घडावे...तू एकदाचा माझ्या देशातून एव्हाना या पृथ्वी तलावरुन कायमचे निघून जावे....

मनुष्याने चुकीच्या प्रायश्चितांतून शिकत जावे....

पुन्हा एकदा त्या श्री शेषनागांनी🙏🙏पृथेचा भार तसाच उचलावा...##.हे ईश्वरा..###

धरतीवर पुन्हा बरसुदे तूझ्या कृपेच्या श्रावण सरी....

आषाढी वारी,गौरी-गणपतीची चाहूल मजला अस्वस्थ करी...

ऊठ श्री हरि तू विटेवरूनी....

हो र्कदनकाळ या कोरोनाचा(CORONA, COVID 19)...

तूझा वारकरी शेतकरी,आस लावूनी गगनाकडे...

मुबलक पाऊसाचे घालतो तूला साकडे🙏🙏🙏🙏

हे बुद्धी विधाता,श्री गणराया...तूझ्या स्वागतार्ह भक्तांचे नयन लागले तूझ्या मंदिरी...🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺

का कोपलीस ग माय जगदंबे🙏🙏🙏तूझ्या नवरात्रींची मजला जडते प्रिती....

हे श्रीकृष्णा संभवामी युगे युगे ची आलीये आता घडी...

त्राही माम म्हणतोय मानव तू त्यास आता या संकटातूनी निवार....

हे परमेश्वरा साष्टांग दंडवत तूज त्रिवार🙏🙏🙏🙏🙏🙏


Rate this content
Log in