STORYMIRROR

ऋतुजा वैरागडकर

Others

3  

ऋतुजा वैरागडकर

Others

कोरोना आणि काळाबाजार

कोरोना आणि काळाबाजार

1 min
163

एका छोट्याश्या व्हायरस ने

कुटुंब उध्वस्त केले

अनमोल हे जीवन

भ्रष्टाचारात जळून गेले


बाप नावाचं छत गेलं

आई नावाची माया हरवली

नेत्यांच्या हव्यासापोटी

बालके अनाथ झाले


निष्पाप जीवे घेऊन

कुठे फेडाल ही पापे

थांबवा हा काळाबाजार

थांबवा ही नेतेगीरी

थांबवा हा मृत्यूचा तांडव


सगळंच देवाच्या हवाली

सोडून देऊ नका

कधीतरी देवदूत बनून

जीवनदान द्या


Rate this content
Log in