कोणीतरी हवं असतं
कोणीतरी हवं असतं
1 min
170
कोणीतरी हवं असतं मनातलं बोलायला
कोणीतरी हवं असतं हात धरायला
असं कसं असतं हे मन की
त्याला कोणीतरी हवं असतं
मन हे वेडे असतं ते खुळं पण असतं
हे वेड मन वाट पाहायला लावणारा असतं
प्रेम करायला भाग पाडणारा असतं
खरंच इतकं वेड असतं मन हे
की ते फक्त मनाचाच एकत
समुद्रातल्या लाटेप्रमाणे खळखळणारे प्रेम हे
उधळणारी प्रेम हे उसळणारे प्रेम हे
लाटे प्रमाणे मनाला धावून बिलगणारे
क्षणार्धात जवळ आणणारे अन्
क्षणार्धात दूर जाणारे खरंच वेगळा असतं प्रेम हे
