कोणी मिळाला
कोणी मिळाला
1 min
184
अचानक,,, कोणाशी,,
तिचं बोलणं,,,झालं,,,
बघता-बघता,,,
बोलण वाढत,,गेलं,,
अनोळखी,,,
असून,,,
आपलं वाटायला,,,
कुुठून आला माहीत
नाही,,,
पण,,,
खूप काही शिकवला,,,
बघता बघता,,,
मनात बसला,,,
प्रेमाची,,,
ओळख करून दिला,,,,
जगावं कस हे इ
शिकवला,,,
