कोणी कोणाच नसतं
कोणी कोणाच नसतं
1 min
607
कळतंय मला आज
कोणी कोणाचं नसतं
मनापासून प्रेम केलं
शेवटी आपलंच परके होतात
कळतंय मला आज
कोणी कोणाच नसतं
लोकांना वाटत उपकार केले
पण नाती ही मतलबी असतात
कळतंय मला आज
कोणी कोणाचं नसतं
जिवापेक्षा प्रेम ज्याचावर केलं
त्याचं जिवानी नातं तोडल
कळतंय मला आज
कोणी कोणाचं नसतं
ज्याला आपलं मानलं
दगा देणारा तोच ठरला
