Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vishal Puntambekar

Others

3  

Vishal Puntambekar

Others

कोण असते महिला

कोण असते महिला

1 min
192


लहान मूल आई म्हणून

पहिली हाक मारते जिला

कुटुंबापुढे जीने स्वार्थ 

नाही पाहिला


न बोलताही बाळाची

भुक कळते तिला


आई वडिलांची मुलगी

सासु सासर्यांची सून

नवरयाची बायको

मुलांची आई

ही सर्व नाती निभवण्यात

जन्म तिने वाहिला


ही आहे २१व्या शतकातील महिला

जिजाऊ; राणी लक्ष्मीबाई

ह्यांचा वारसा तिने पुढे नेला

नाव तिचे लता मंगेशकर;

सायना नेहवाल किंवा कल्पना चावला


कुटुंबाबरोबर जीने चरितार्थही

सांभाळला

पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून

प्रसंगी दोन पावले पुढे जाऊन

यशाचा झेंडा तिने रोवला.



Rate this content
Log in