कोमेजून चाललय फुल
कोमेजून चाललय फुल

1 min

11.4K
कोमेजुन चाललंय बघ
आज काल झाडावरचा फुल
प्रत्येक फुलाचा देठा मागे
पाणावल्या माझ्या डोळ्याच्या कडा