कन्यादान
कन्यादान
1 min
360
लाडे लाडाने वाढवीले
हात बालपणी धरून फिरविले
सर्व नखरे हौशेने पुरविले
मोठेपणी कन्यादान मुलीचे केले ।।1।।
सासरी जाताना ओढ
माहेराची राहीली
जुन्या मैत्रींनीच्या आठवणी नी
मनोमनी घुसमट ती राहीली ।।2।।
कन्यादान केले त्या
आई बापाने
दिल्या घरी सुखी राहणयाचे
आशिँवाद ते दिले भरभरून ।।3।।
