STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

कळी...

कळी...

1 min
171

चिमुकली सुंदर नि इवल्याशा पावलांची 

गुलाबासारखी नाजूक जन्मली ‘ती’ कळी... 

जगेल तीही मनसोक्त अशी बाग असेल का

जिथे तिला खुडणारा नाही कोणीच माळी... 


Rate this content
Log in