STORYMIRROR

akshata alias shubhada tirodkar

Others

3  

akshata alias shubhada tirodkar

Others

कलाकारी एक्सिट

कलाकारी एक्सिट

1 min
12K


हल्लीच चटका लावून जाणारी घटना घडली 

एका तरुण अभिनेत्यांनी आत्महत्या गेली 

अश्या घटना घडल्या कित्येक वेळी 

का बरे संपवावी लागली त्याना आपली जीवनयात्रा तरुणपणी ?

वेगेवेगळ्या भूमिकेनं कधी ते आपल्या ला रडवतात हसवतात कधी राग पण आणतात 

पण त्याच्या खऱ्या मनाचा अभिनय आपल्या ला नाही जाणवतात 

कोणी व्यसनाच्या आहारी जात तर कोणी डिप्रेशन च्या 

पैसे नाव हे फक्त श्रीमंतीचा मोठेपणा दाखवत 

खरी श्रीमंती तर मनाची शांतताच ठरवत 

मन जेव्हा भरकटत 

तेव्हाच 

पडत पाउल वाकड 

जे उत्कृष्ट अभिनयाचं बळी घेत 



Rate this content
Log in