कितीही तोडले मला तरीही
कितीही तोडले मला तरीही

1 min

11.7K
कितीही तोडले मला
तरीही मी तुझीच होणार
पारिजातक आहे मी
चुरगळले तरीही मी सुगंध देणार